खच्याक!!!

Submitted by जिप्सी on 12 January, 2014 - 23:41

आमची काही मित्रमंडळी (आणि इतर) यांचा क्लिकक्लिकाट. Happy
प्रचि 01

प्रचि 02

प्रचि 03

प्रचि 04

प्रचि 05

प्रचि 06

प्रचि 07

प्रचि 08

प्रचि 09

प्रचि 10

प्रचि 11

प्रचि 12

प्रचि 13

प्रचि 14

प्रचि 15

प्रचि 16

प्रचि 17

प्रचि 18

प्रचि 19

प्रचि 20

प्रचि 21

प्रचि 22

प्रचि 23

प्रचि 24

प्रचि 25

प्रचि 26

प्रचि 27

प्रचि 28

प्रचि 29

Happy Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त! त्या हिरव्या सापाचा किती जवळुन फोटो घेतायत?? Uhoh
११,१४,१५,१६,१७ पाहुन तुमची प्रत्येक फोटोमागची मेहनत कळली. प्रचि ४ खतरा आहे. Happy

वा! वा! छानच आहे कल्पना.

प्रचि ८ ला कॅप्शन - Fully loaded, camera n camera-person, too Wink

कॅमेरे बघुन जळतोय.... Biggrin
मस्तच प्रचि... पावसात फोटो घेत आहेत, त्यांच्या कॅमेराला काही विशेष कव्हर आहे का?

प्रचि ८ ला कॅप्शन - Fully loaded, camera n camera-person, too>>>> अगदी अगदी. Happy Happy

पावसात फोटो घेत आहेत, त्यांच्या कॅमेराला काही विशेष कव्हर आहे का?>>>>नाही विजय. Happy

प्रचि 23 which location?>>>> On the way to Leh, लामायुरू मॉनेस्ट्रीजवळ. Happy

मस्त फोटो रे,

पहिला फोटो भंडारदर्‍याच्या अंब्रेला फॉलचा आहे. ईतक्या जवळून कसा काढू दिला. पूर्वी तेथे फोटोग्राफीला बंदी होती.

Pages