ठसे प्रिंटींग

Submitted by सौरभ उप्स on 8 January, 2014 - 00:49

1 copy.jpg

बटाटे, झाडाची पाने, फरस बी आणि गवत यांचे ठसे घेऊन हे तयार केले आहे ….

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.

सौरभ तुझ्या कल्पकतेला सलाम.
हे चित्रं नक्की कसं काढलं ते स्टेपवाईज सांगशिल का?

धन्यवाद.....
दक्षिणा >> स्टेप बाय स्टेप :-
पहिले काळा कार्ट्रेज पेपर घेतला, त्यावर दगड वाटेल अश्या आकाराचा बटाटा चिरुन त्याला ग्रे कलर लाउन त्याचा ठसा घेतला पेपर वर, मग त्या पक्श्याच्या (मी तो पक्शी चतूरा सारखा येइल असा प्रयत्न करत होतो) आकाराच पान घेउन त्याला सुटेबल असा कलर लाऊन त्याचा ठसा घेतला,मग गवतासारखी काही पान अशी मिळालेली की त्यान्चे ठसे त्या पक्श्याचे पन्ख वाटली, तसच डोळ्यान्साठी फ़रस बी चा ठसा घेतला.....
आणि शेवटी गवतानी त्याच्या मिश्या रेखाटल्या.

अश्या प्रकारे केल हे....
Happy

काय भन्नाट आहे मला आधी फोटोग्राफी इफेक्ट वाटला...
फरसबीने डोळे काढले आहेत??? शेडींग अप्रतिमच!!

असे काही सुचणे आणि ते इतक्या सुंदर रीतीने प्रत्यक्षात उतरवणे -- कमाल आहे!

रच्याकने मला तो पक्षी न वाटता टोळ वाटला.

सौरभ वाह! सुरेखच डोकं वापरलंस.
आता चित्र जास्त छान दिसायला लागलय (स्टेप बाय स्टेप माहिती मिळाल्यानं)

Pages