LED paintings विषयी माहिती हवी आहे.

Submitted by Anvita on 31 December, 2013 - 03:17

LED paintings कोणाकडे आहेत का? आज इंटरनेटवर पहिले चांगले वाटत आहेत
http://search.groupon.co.in/?q=Led+painting
( साधारण ८००-१००० रुपयांपर्यंत आहेत)पण ह्या आधी कधी बघण्यात आले नाहीत . ह्या विषयी कोणाला माहिती आहे का? पुण्यात कुठे मिळू शकतील . दुकानात बघितली तर अंदाज येईल .

Group content visibility: 
Public - accessible to all site users