कार - ७

Submitted by सौरभ उप्स on 30 December, 2013 - 13:37

Car 7.jpg

माध्यम : पोस्टर कलर्स + फोटो इंक

हे चित्र मी पहिले पोस्टर कलर्स नि रंगवल होत पण खूपच विचित्र झाल होत।
अगदी मी ते क्यान्सल करून नव्याने दुसर काढणार होतो।
एक प्रयोग करून बघू म्हणून त्याच चित्रावर फोटो इंक ने काही फरक पडतो का पाहूया आणि तसा प्रयत्न केला …
आणि जो काही डल्ल नेस आलेला तो जाऊन चित्र फ्रेश वाटू लागलं…. आणि बर्यापैकी रियालिस्टिक इफ़्फ़ेक्ट आला…

कार १ - http://www.maayboli.com/node/46342
कार २ - http://www.maayboli.com/node/46388
कार ३ - http://www.maayboli.com/node/46452
कार ४ - http://www.maayboli.com/node/46589
कार ५ - http://www.maayboli.com/node/46669
कार ६ - http://www.maayboli.com/node/46861

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पहिले पोस्टर कलर्स नि रंगवल होत
>>एक प्रयोग करून बघू म्हणून त्याच चित्रावर फोटो इंक ने काही फरक पडतो का पाहूया

म्हणजे नक्की काय केलं ते काही कळलं नाही. पण चित्र भन्नाट आहे!

अख्खी सिरीज अफाट सुंदर आहे.

धन्यवाद सिंड्रेला, मृण्मयी।

>>एक प्रयोग करून बघू म्हणून त्याच चित्रावर फोटो इंक ने काही फरक पडतो का पाहूया
म्हणजे नक्की काय केलं ते काही कळलं नाही. >>
म्हणजे पोस्टर कलर्स नि चित्र नाही म्हटल तरी डल्ल होत आणि तसच झाल,
फोटो इंक ज्या असतात त्या पूर्ण फ्रेश कलर्स असतात आणि ट्रान्सपरंट असतात …
कार च्या कलर्स नुसार पिवळा आणि नारंगी व काळा अश्या कलर्स च्या फोटो इंक नि फक्त फिनिशिंग लेयर दिली…

कमाल !!

अख्खी सिरीज अफाट सुंदर आहे.>>>>+१११११११

सर्व गाड्या एकत्र का नाही केल्यात? म्हणजे एकदम पहता येतील.>>>> अनुमोदन!

धन्यवाद सर्वांचे...
सुनिधी, नलिनी - सर्व गाड्या एकत्र का नाही केल्यात? म्हणजे एकदम
पहता येतील.>>>> हळु हळु मजा घेत बघतील सगळे अस वाटलं मला म्हणून एक एक करुन टाकतोय Happy

wow!!!!

मी आत्ता परत बघताना पुढचे चाक नीट बघितले. त्याला ६ आर्‍या आहेत. मागच्या चाकाला पण तेवढ्याच आर्‍या मोजता येताहेत - त्या पण अगदी परफेक्ट पर्स्पेक्टीव्ह मध्ये. कसलं भारी आहे हे.

हे हे। थ्यांक यू झकासराव, सृष्टी, माधव
>> माधव आत्ता तुमचा प्रतिसाद पाहून आठवल कि मी एवढ बारकाईने लक्ष दिल होत ते… :p

Pages