स्थिर चित्र

Submitted by सौरभ उप्स on 27 December, 2013 - 00:52

22_0.jpg

माध्यम - जलरंग

खूप पूर्वी केलेलं आहे….

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम रंगवलंय.

लसूण अजीबात रंगवल्यासारखा (खोटा) वाटला नाही. इथे खर्‍या लसणाचे फोटो बघितल्यावर जाणवतं, लाल-गुलाबी-जांभळ्या रंगाच्या कितीतरी वेगवेगळ्या छटा लसणात आहेत.

धन्यवाद शशांक, दक्षिणा, अन्जु, जयु, नंदिनी, तोषवी, सायली, श्री, संदीप,
प्रितीभुषण, मृण्मयी, कंसराज, दिनेश, वर्षा.

Pages