स्थिर चित्र

Submitted by सौरभ उप्स on 27 December, 2013 - 00:52

22_0.jpg

माध्यम - जलरंग

खूप पूर्वी केलेलं आहे….

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद जयवी प्रसन्न , विजय.
विजय >> पण वॉटर कलर हे स्टील लाईफ साठी प्रभावी माध्यम नाही असे म्हणत आहे… >> सहमत नाही। Sad

पण वॉटर कलर हे स्टील लाईफ साठी प्रभावी माध्यम नाही असे म्हणत आहे.
<<<<<

वॉटर कलरमध्ये उत्कृष्ट प्रकारची स्टील लाईफ बघण्यात आहेत. त्यामुळे चित्रकाराच्या क्षमतेवर आहे की तो हे माध्यम किती प्रभावी रितीने वापरु शकतो.

सौरभ,

ह्या चित्रातला लसूणाचा लाईकनेस विचारात घेतल्यास माझे म्हणणे आपल्याला पटावे. असो, मतभिन्नता असणारच!

विजय मान्य आहे....
पण मला वाटत ते मला तितकसं जमलं नाही म्हणुन असाव...
पण जलरंग हे ही उत्तम आणि प्रभावी माध्यम आहे स्थिरचित्रासाठी.

आप्रतिम.

लसूण थोडा रंगवल्यासारखा दिसतोय पण ते आलं मात्र अगदी फोटो काढल्या सारखच वाटतय.

रच्याकने, बाकीच्या माध्यमातली स्टील लाइफ अधीक उठावदार होतात पण तो आल्याचा रिअलीस्टीक इफेक्ट जलरंगाइतका दुसर्‍या माध्यमात नसता आला (हे मा.वै.म.)

लसूण थोडा रंगवल्यासारखा दिसतोय पण ते आलं मात्र अगदी फोटो काढल्या सारखच वाटतय. >>+१०

सुर्रेखच रे ....

mast

Pages