कार - ६

Submitted by सौरभ उप्स on 18 December, 2013 - 02:24

माध्यम : कलर पेन्सील ऑन टेक्शचर्ड पेपर…
car - 6_0.jpg

कार १ - http://www.maayboli.com/node/46342
कार २ - http://www.maayboli.com/node/46388
कार ३ - http://www.maayboli.com/node/46452
कार ४ - http://www.maayboli.com/node/46589
कार ५ - http://www.maayboli.com/node/46669

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.

चांगली रंगवलीस रे.... (पण ५ नंच्या कारच्या तुलनेत मला तरी जराऽशी कमी वाटतीये....कृ गै न )

धन्यवाद अल्पना, कंसराज, जयवी आणि शशांक.
(पण ५ नंच्या कारच्या तुलनेत मला तरी जराऽशी कमी वाटतीये... >> कलर पेन्सिल च्या टेक्निक मधे आणि बाकी टेक्निक मधे हा फ़रक जाणवणारच अस मला तरी वटत .....

धन्यवाद. मामी अन प्रसन्न.
प्रसन्न >> हो देईन ना कोणतं पेंटींग हवय सांग.....