क्षण

Submitted by shriya.keskar on 4 December, 2013 - 05:13

क्षण तेचि फिरुनी येती
आठवांचे गीत गाती
मनही माझे गुंतत जाती
त्याच क्षणांच्या अवतीभोवती !

Group content visibility: 
Public - accessible to all site users