सस्नेह आमन्त्रण

Submitted by प्राजु on 28 November, 2013 - 12:38

पुन:श्च एकदा माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मनापासून आमंत्रण ... रविवारी तुम्हा सर्वांची वाट बघते आहे. मला शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायला नक्की याल अशी आशा आहे...
वेळ : ६.००
दि. : शनिवार, ३० नोव्हेंबर
स्थळ : पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ , पुणे.

माफ़ करा...! यामध्ये माझे मित्र वैभव देशमुख हेही मुशायर्‍यामध्ये सहभागी होणार आहेत.. नजर चुकीने त्यांचे नाव राहून गेले. वैभव, मोठ्या मनाने माफ़ करशिल अशी आशा आहे. !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपले पुस्तक प्रकाशित होत आहे असे कैलासरावांकडून समजले. त्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला हेही समजले.

पुरस्काराबद्दल अभिनंदन आणि प्रकाशनाला हार्दीक शुभेच्छा!

प्राजु,
अभिनंदन.

रविवारी १ डिसेंबर आहे. शनिवारी ३० नोव्हेंबर आहे. प्रकाशन कधी? शनिवारी काय रविवारी?

अ भि नं द न प्राजु,

कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा.

आज माझी मिटींग असल्याने मी येवू शकत नाही कार्यक्रमाला. मात्र, शक्य त्यांना कार्यक्रमाबद्दल सांगेनच. पुनश्च शुभेच्छा.