कार २

Submitted by सौरभ उप्स on 18 November, 2013 - 06:32

मध्यम - जलरंग आणि फोटो-इंक

Car 2 - Water colour.jpg

-
-
-

कार १ :- http://www.maayboli.com/node/46342

Group content visibility: 
Public - accessible to all site users

च च च …. साफ विसरलो यंदा पण धागा सार्वजनिक करायला…
धन्यवाद, पुढच्यावेळेस नक्की लक्षात राहील…

मस्त.

ते टायर्स असे कापल्यासारखे का आलेत? स्कॅन नीट झाले नाहीये का?

छान. Happy

मस्त स्टील लाइफ...

टायर प्लेट खुप छान हुबेहुब आलीय..
चित्रावरुन काढलय की कल्पना शक्ती..?

छान..

माधव - स्क्यान करतानाच कट झाले,
प्रदिपा - फोटो रेफ. वरून काढलय चित्र.

सावली, हिम्सकूल, सृष्टी, कृष्णा धन्यवाद …

छाने.

सहीच