कधी तळ्यात कधी मळ्यात

Submitted by जयदीप. on 17 November, 2013 - 22:13

कधी तळ्यात
कधी मळ्यात

तुटून हात
अता गळ्यात

नको कठोर
वळण वळ्यात

मिळून जोर
न पांगळ्यात

असून रंग
न आंधळ्यात

Group content visibility: 
Public - accessible to all site users