मोराची रांगोळी

Submitted by माशा on 15 November, 2013 - 02:29

लक्ष्मीपूजनादिवशी ही मोराची रांगोळी काढली होती.

mor.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

sundar !

मस्त !!

मुग्धा.रानडे , _आनंदी_ , दिनेश. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.
एवढ्या पट्कन प्रतिसाद आल्याचे बघून छान वाटले.:स्मित:
खरं तर बर्याच वर्षांच्या गॅप ने मोठी रांगोळी काढली होती.
मुलीला अतिशय आवड आहे रांगोळीची.तिच्यामुळे मग मलाही स्फुर्ती येते कधी कधी .
हीच रांगोळी एका मराठी संकेतस्थळाच्या रांगोळी स्पर्धेसाठी पाठवली आहे.

नलिनी , मानिनी धन्यवाद.
मानिनी , ते तु-याचे मलाही खटकले आहे.पण मोरपिसे काढून झाल्यावर तु-याचे लक्षात आले.डोक्यावर जागाच उरली नव्हती.आणि परत ती मोरपिसे रंगवण्याचा पेशन्स नव्हता .:अरेरे:

छान Happy

मस्त.

मस्तच

सुंदर मोर आणि सुरेख रंगसंगती Happy मराठी संकेतस्थळाच्या रांगोळी स्पर्धेविषयी कुठे कळत?का नेहमीच रांगोळ्या पाठवता?

सुंदर.

.....

Pages