रेखाटनाचा प्रयत्न

Submitted by सातू on 6 November, 2013 - 12:51

हे कोण सांगायची गरज नाही
image_2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेचसे पुलं जमून गेलेत. फक्त चेहरा जास्तच गोल आलाय.
आणि मूळात त्यांचा चेहरा थोडा उभट होता.
पण प्रयत्न चांगला आहे.

प्रयत्न चांगला आहे अस म्हणायला मी त्यातील तज्ञ नाही.. मला बेफाट आवडले इतकेच म्हणेन.. जबरदस्त!!

जमलंय तुम्हाला !

पुलंची ही छबी अनेकांनी चितारलेली आहे.. तुम्ही ह्या प्रयत्नात मूळ चित्राच्या खुप जवळ पोहोचला आहात. मी काही जाणकार नव्हे, पण बहुतांश रेखाचित्रकारांच्या आवडत्या अशा ह्या चित्राला तुम्ही मस्त जमवुन आणलंय !

पुढील चित्रांसाठी शुभेच्छा. अजुन येऊद्यात !

छान