गटग

Submitted by वेल on 5 November, 2013 - 07:31

मुंबईमध्ये पुन्हा कधी गटग आहे. मला खूप उत्सुकता लागली आहे सगळ्यांना भेटायची.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

***

कमाल करता तुम्ही चव्हाण .... घारुला नाव ठेवता ... आणि स्वतहा ? >> आयला, खरच माझा घारु झालाय >> Lol आनंदा.. रविवारी मी पण असणारेय.. तेव्हा भेटूच तुम्ही सांगितलेल्या दिवशी पण वेळ मुहुर्ताचीच....

काय करायचं - शनिवारी ४ वाजता / ६ वाजता का रविवारी ६ वाजता.

जाई, यो, विनय, आनंद - तुम्ही १७ ला भेटताय का एकमेकांना? मग आम्हाला भेटाल ना १६ ला?
आनंद, मग तुम्ही रविवरी १७ ला बोरिवलीत कसे याल?

मी आता कन्फ्युज झालेय.

शनिवारीच भेटूया, ४ का ६ ते ठरवा फक्त. जास्तीत जास्त लोक ज्या वेळेला भेटतील तेव्हा भेटू.

मी १६ ला भेटू शकते. १७ला कोणी वैयक्तिक रित्या भेटणार असेल तर चालेल मला. कारण गटग साठी खूप वेळ लागेल तो मी शनिवारी देऊ शकते, रविवरी दिला तर नवरोबा आणी मुलगा दोघे रुसून बसतील.

आशिता, मी बो. पश्चिम इथे एक्सर रोडला राहाते. तू कुठे राहातेस? संध्याकाळी ६/७ ला सुद्धा जमणार नाही का तुला १६ तारखेला?

वल्लरी,
माझं ऑफिस सोमवार ते शनिवार १०:३० ते ०७:३० असतं त्यामुळे शनिवारी खरंच शक्य नाही. आणि रविवारीही नवरा आणि मुलीकडून थोडासा वेळ काढून मी प्रयत्न करू शकते.
मी बोरीवली पूर्वेला काजूपाडा येथे राहते आणि माहेर पश्चिमेला गोराई.

या पानावर उजवीकडे वर "नवीन कार्यक्रम" असा टॅब आहे. त्यावर क्लिक करून कार्यक्रमाची माहिती टाका. येणार्‍यांना नावनोंदणी करता येईल.

रविवारी संध्याकाळी गटग असेल तर जास्त जणांना जमेल कदाचित ...

वल्लरी ...येताना तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या ... म्हणजे सगळेच .. त्यामुळे सगळ्यांशीच ओळख होइल... Happy

बाकी कधीही ठरवा ... भिडे हजर असतील ...

मग ठराव कितपत.. कुठपर्यंत..

भिडे हजर असतील ... >> हे तर तुझे भारी स्लोगान असतेच.. Happy
चव्हाण खरच बोरिवलीत येणारेत का... व्वा व्वा !!

Jipsychya lagnala janare 17 la sandhyakali bhetnar he nakki ka??

Mi tayar ahe 17 la bhetayla.

Aashita tusuddha sakusapa yenar ka?

Anand 10 mhaje udya. Itakya kami velet jast lok kase yetil.

Aapan 16 / 17 la bhetu. Ata 16 la kon nahiye m 17 la kon nahiye te sanga

मैत्री लग्नाचा मुहुर्त दुपारचा आहे ...

मी दुपारी लग्नाला आणि संध्याकाळी बोरीवलीत असेन ....
लवकर ठरवा... :संयोजन करुन आधीच हैराण असलेला बाहुला:

Pages