सालाबादप्रमाणे

Submitted by नंद्या on 4 November, 2013 - 19:19

सालाबादप्रमाणे याही वर्षी फॉल आला.
सालाबादप्रमाणे याही वर्षी फोटो काढले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी ठरवूनही नवीन जागांवर फोटोसाठी गेलो नाही.
सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीवर तसेच फोटू डकवलेत Happy

यथा विहाय

यथा विहाय2

यथा विहाय3

यथा विहाय४

It's good to be out of office

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सालाबादाप्रमाणे सर्व फोटो उच्च्य आले आहेत. Happy एकदा तरी असा फॉल कलर बघायला मिळावा यार. हा रंग आणी तो व्हायोलेट रंग बास.

सालाबाद प्रमाणे , (वर्षातून एकदाच) टेक्सास मध्ये राहिल्याच दु:ख होत ते झालचं. Happy
क्लास आलेत फोटो. चौथा ,पाचवा फोटो फारच आवडले.

छान

धन्यवाद लोक्स.

सशल
>>(पण हे असं सालाबादाप्रमाणे वगैरे म्हंटलं की एकदम वयस्क वाटतं हां .. ) <<
फारच असुरक्षितता आहे तुझ्या मनात युवती ! Proud

>> काही फोटोंमध्ये लाला रंग जास्त ब्राईट वाटतोय...
काही फोटोंमध्ये गूगल/पिकासाने 'एनहान्स' केल्याने रंग ब्राईट्ट झाला आहे बहुतेक.
तर काहींमध्ये मी रंग खुलावेत म्हणून अंडरएक्पोज केले आहे.

>>फोटो छान आलेत. पण शार्पनेस की काय कमी आहे का?

काही फोटोंमध्ये बोके वापरून पेंटींग इफेक्ट द्यायचा विचार होता म्हणून शार्पनेस / मोशन वापरून प्रयोग केला आहे.

Pages