१० (अंतिम) - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - ♣ ब्यूटी ऑफ लडाख ♣

Submitted by जिप्सी on 1 November, 2013 - 01:25

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी - काय एकेक सुरेख भावमुद्रा टिपल्यास तू ......... ग्रेट, एकदम ग्रेट....
ते थ्री इडियट्स मस्तच....

ब्युटी ऑफ लडाख आणि ब्युटी ऑफ युअर कॅमरा Happy

या संपूर्ण सिरीजला तुझ्या कॅमेरा आणि आणि निसर्गचित्रांतले सौंदर्य टिपणारी पारखी नजर यांनी चार चाँद लावलेत असं म्हणायला हरकत नाही.
मजा आली सारी सुंदर आणि अप्रतिम प्रकाशचित्रे पहाताना...!!!

धन्यवाद!!

मस्त फोटो आलेत सगळे.

मलाही ही टुर खुप आवडली. माबोकरांसोबत १० दिवस राहिले, अर्धे माबोकर तर अर्धे त्यांचे मित्र... ज्यांना पहिल्यांदाच भेटत होते पण तरीही एकत्र फिरताना अगदी कुटूंबासारखे फिरलो. परकेपण अजिबात वाटले नाही. अजुन अशा टुर्स करायला खुप आवडेल. धम्माल मजा आली.

फक्त प्रवास खुप असल्याने रात्री हॉटेलवर परतल्यावर सगळे लगेच आपापल्या रुममध्ये जाऊन बेडवर आडवे व्हायचे, त्यामुळे देर रात तक बाते .. मिसली पण तरीही एकंदर टुर आवडली.