पुण्यात कराओके ट्रॅक्स कुठे मिळतील?

Submitted by स्वरुप on 12 October, 2013 - 03:35

मला साथियामधल्या "चुपके से" या गाण्याचा कराओके ट्रॅक हवा आहे... नेटवर बरीच शोधाशोध करुनही मिळाला नाही!
कुणी माहिती देवु शकाल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही दिलेल्या लिंकवरच्या जवळजवळ सगळ्या लिंक्स बघितल्या..... कराओके लिहले असले तरी तिथे पूर्ण गाणीच आहेत.... किंवा कराओके ट्रॅकवर कुणीतरी म्हंटलेली गाणी आहेत.... मला नुसता ट्रॅक हवाय!