२ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - श्रीनगर ते कारगिल व्हाया झोझीला

Submitted by जिप्सी on 6 October, 2013 - 03:32

१. "दि ब्रोकन मूनलॅण्ड" ♣लडाख♣
=======================================================================
=======================================================================
दल लेक (श्रीनगर)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
सोनमर्ग
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
झोझीला
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१
दरड कोसळताना
प्रचि २२
दरड कोसळल्याने थांबलेल्या गाड्या
प्रचि २३

प्रचि २४
रस्ता सुरु Happy
प्रचि २५
झोझीला पार केल्यानंतर
प्रचि २६
निसर्ग रूप बदलताना... Happy
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
येथे झुकल्या गर्विष्ठ माना....
टायगर हिल, पॉईन्ट ५१४० (कॅप्टन विक्रम बत्रा पॉईन्ट)
प्रचि ३०
कारगिल
प्रचि ३१

प्रचि ३२
मै निकला गड्डी लेकर... Happy
प्रचि ३३

(क्रमशः) Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच Happy

मस्तच...मि हि खुप वर्षांपुर्वि अमरनाथ यात्रेला गेलेलो... पण त्या वेळेला साधा कॅमेरा होता..

सुंदर, ९वा प्रचि आवडला आणि नंतरचे सगळेच अफलातून... काश्मिर रॉक्स Happy
मस्त रे योगेश डोळे शांत झाले सुंदर काश्मिरच्या दर्शनाने.

प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!
थोडे लिही पण की>>>>आशु, अरे इंद्रा आणि साधनाने लिहिलंय कि या ट्रिपबद्दल. Happy Wink

११ वा अफाट म्हणजे अफाट सुंदर आलाय.

तुमच्या कोणाच्याच फोटोत 'चार चिनार' चे फोटो नाही दिसले. दल लेकमधले ते छोटेसे बेट आणि त्यावरचे ते ४ डेरेदार चिनार आता नाहीयेत का? खूप सुंदर जागा होती ती. माझ्या मराठी मनाला तर त्यांचे खूपच अप्रूप वाटले होते - आपल्या चिंचेसरखे दिसणारे चिनार म्हणून Wink

धन्यवाद माधव Happy
तुमच्या कोणाच्याच फोटोत 'चार चिनार' चे फोटो नाही दिसले>>>>यावेळेस फक्त एकच दिवस दल लेक मध्ये असल्याने चार चिनार नाही पाहिले, पण गेल्यावर्षीच्या माझ्या कश्मिर भटकंतीत "चार चिनारचे" फोटो टिपले होते.

"हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)
प्रचि ३० ते प्रचि ३५

माझ्या मराठी मनाला तर त्यांचे खूपच अप्रूप वाटले होते - आपल्या चिंचेसरखे दिसणारे चिनार म्हणून>>>> Happy Happy

जिप्सी आणि जिवेश सारख्या कसलेल्या फोटोग्राफर सोबत केलेली ही सफर बरच काही शिकवून गेली.

या दोघांच्या प्रतिभेला सलाम!