आत्महत्या

Submitted by आशिष पवार on 28 September, 2013 - 06:13

शब्दांचे ताशेरे....
त्यांनी ओढले,
माझ्यावर...........
घुटमळलो मी,
अडखळलो मी,
धडपडुन,उठत,
धावलो मी..........
विचारांची कारंजी,
उठत राहिली,
डोसक्यात...........
उत्तरांच्या अवती-भवती
गुरफटतच राहिलो,
झटक्यात..........
काय करावे,
सुचेनासे झाले,
क्षणात..............
हताश झालो,
निराश झालो ,
जीवनाच्या सुखद पर्वाचा अंत करण्यासाठी मी.................?
दुखाच्या पुर्णविरामावर येऊन ठाम झालो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users