दिवाळीसाठी मी (रंगकाम) केलेल्या पणत्या

Submitted by _हर्षा_ on 21 September, 2013 - 03:48

रोज कुंभारवाड्याजवळुन जात असताना सुचलेल्या कल्पनेनुसार दिवाळीपूर्वीच १ / १.५ महिना आधी पणत्यांची खरेदी केली. मग त्या धुवुन, वाळवुन मगच पुढील रंगकाम केले. आणि योगायोगाने माझ्या पहिल्यावहिल्या रिकामपणच्या उद्योगाला खुप भरभरुन प्रतिसाद मिळाला.
त्याची एक झलक तुमच्यासाठी खास!!!

DSC00994.JPGDSC00995.JPGDSC00998.JPGDSC00999.JPGDSC01002.JPGDSC01006.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स रे झकास, जागु, केड, युवा Happy
केदार, कलाकुसर यावर्षी वाढवेन रे. मागचं वर्ष प्रायोगिक तत्त्वावर लाभ देऊन गेलं!!! Wink Happy

Pages