3d visualisation : गणपती (बदलुन)

Submitted by मुरारी on 12 September, 2013 - 04:46

गणपती उत्सवात यावेळी गणपती बाप्पाचे visualisation करायचे ठरवले . आम्हाला काही खरी खुरी मूर्ती बनवता येत नाही, पण म्हटल खरं जमत नाही हरकत नाही ,3D मध्ये प्रयत्न करूयात. एक बेसिक मॉडेल नेट वर मिळाले, पण ते अगदीच raw होते , त्यात बरेच बदल करण्याची आवश्यकता होती. ते बदल केले . 3D फुलं आणि निरंजन वेगळी मॉडेल केली.

निरांजनासाठी पितळ , आणि मूर्ती साठी तांबे . ह्या मटेरीअल साठी जरा डोके लावावे लागले

मटेरीअल देण्याआधीचा बाप्पा लाईट सेट अप सकट Happy

d

हे फायनल रेंडर, तांब्याची मूर्ती दाखव्लीये . ज्योतींचा इफेक्ट आफ्टर इफेक्टस मध्ये दिलाय

व

एकूण लागलेला वेळ : एक दिवस
सोफ्टवेर्स : 3d max ,Photoshop,, vray, आफ्टर इफेक्टस

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवळ आणि केवळ सुंदर
वाटतच नाहीये 3D आहे .....

अगदी देव्हार्यातली शांत मूर्ती वाटतेय, निरांजने झकास

Pages