पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...
हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
मग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी?
(No subject)
(No subject)
वज्रगडावरील एक रानफुल.
वज्रगडावरील एक रानफुल.
गोव्यातली कमळं :
गोव्यातली कमळं :
वज्रगडावरीलच अजुन एक रानफुल.
वज्रगडावरीलच अजुन एक रानफुल.
महाराष्ट्राचे राज्यफुल - तामण
महाराष्ट्राचे राज्यफुल - तामण (गुलाबी)
उसगावातली :
उसगावातली :
अजुन एक
अजुन एक
झकासराव, झकास रानफुलं.
झकासराव, झकास रानफुलं.
धन्यवाद मामी. जिप्स्या तामण
धन्यवाद मामी.
जिप्स्या तामण मस्तय
गोकर्ण -
गोकर्ण -
चीनी गुलाबांचा ताटवा, गोवा :
चीनी गुलाबांचा ताटवा, गोवा :
पुरंदर वरील रानफुलं
पुरंदर वरील रानफुलं
धन्यवाद झकास गुलमोहर गर
धन्यवाद झकास
गुलमोहर गर तुम्हारा नाम होता.....
(No subject)
हि कढीपत्त्याची फुलं
हि कढीपत्त्याची फुलं
(No subject)
शंकासूर
शंकासूर
(No subject)
African tulip
African tulip flower/Spathodea
जि्प्स्या, कसा आहेस?
जि्प्स्या, कसा आहेस?
हा सोनचाफा
हा सोनचाफा
मी मजेत Amherstia nobilis -
मी मजेत
Amherstia nobilis - उर्वशी
ही कारल्याची फुले
ही कारल्याची फुले
पांढरा बहावा
पांढरा बहावा
सिंहगडावरचे रान-केळफूल
सिंहगडावरचे रान-केळफूल
(No subject)
तोरण्यावरची रानफुले
तोरण्यावरची रानफुले
प्राजक्त./पारिजात.
प्राजक्त./पारिजात.
कदंब
कदंब
Pages