ठिपका

Submitted by विजय दिनकर पाटील on 22 August, 2013 - 12:39

ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फॉर द फस्ट टाईम, एन्टायर गझल इज 'एन्व्हिएबल'! दॅट्स माय काँप्लिमेन्ट! नाऊ डोन्ट लूक बॅक!

गुड लक वि दि पा!

-'बेफिकीर'!

पाहता क्षणी प्रत्येक शेराची उंची मनात भरते आहे सर करत करता ती उंची खूप खोलवर पसरल्यागत वाटू लागते आहे अर्थासाठी वरवर काहीनकाही माझ्या हाताला लगते आहे पण जरासे सुटले की पुन्हा धरताना नवीनच काही लागते आहे एकूणच तळ गाठणे अवघड वाटते आहे पुरती दमछाक होणार असे वाटते आहे Happy

संपूर्ण कळली नसली तरी प्रचंड आवडली ही गझल !!!

एन्व्हिएबल म्हणजे काय Uhoh

आता सांगून झाले माझे आता पुन्हा पुन्हा वाचणार लवकरच पाठ होईलही तशी सोपी आहे त्यामानाने Happy

भारी !!

हे काळेपण कापत जाऊ त्या टोकाला
एक पांढरा ठिपका दिसतो पसरुन बाहू >>> हा सर्वात विशेष वाटला.