तू यायला हवं होतंस..

Submitted by के अंजली on 21 August, 2013 - 00:40

खरंच सख्या..
तू यायला हवं होतंस..

तुझ्या नुसत्या आठवणींनी मोहरलेले माझे शब्द..
आणि उमललेली माझी कविता पहायला..

खरंच..

तू यायला हवं होतंस..

Group content visibility: 
Public - accessible to all site users