"Fairs in India" - आमचा "स्वातंत्र्यदिन २०१३"

Submitted by जिप्सी on 16 August, 2013 - 10:30

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच सगळ्याच टीमने बरीच मेहनत घेतेलेली दिसतेय.<< +११११

आमच्याकडे आम्ही दिवाळीला वेगवेगळ्या देश्यांचे केले होते. खुप धमाल आली होती.
मला आदीवासी मेळ्यातील छोट्या छोट्या वस्तु खुप आवडल्या.

मस्त रे जिप्सी...

माझ्या ऑफिस मधल्या दिवाळीची आठवण करुन दिलिस.... थांब शोधुन फोटो टाकते. आमच्या कडे सगळ्या डिपार्ट्मेंट्स ची काँपिडिशन असते.... एकदम झकास.... मागच्या वेळी आम्ही जूनी दिवाळी आणि मॉडर्न दिवाळी असा कॉन्सेप्ट घेतला होता. आम्हाला २न्ड प्राइज मिळालं..... मला बेस्ट ड्रेस मिळालं... ( मी नउ वारी नेसले होते)

फोटो टाकतेच.....

हायला जिप्सी मस्तच रे!!
एवढी सजावट, डान्स, पक्वान्न!! मस्त मस्तच.

कुंभमेळ्यातले साधू तर एकदम भारीच.

हैद्राबादला असुनही कधीच डेक्कन फेस्टीवल नाही पाहिला, तो तुझ्या ऑफिसात पाहिला. Happy

मानलं पाहिजे तुमच्या संपूर्ण टीमला आणि त्यांना प्रोत्साहन देणार्‍या मॅनेजमेंटला देखील !!

भारी आहे तुमची कंपनी. त्याहीपेक्षा सगळे भयंकर उत्साही आहेत हे महत्वाचे. Happy

मस्त. भांगडा सगळ्यात जास्त आवडला. प्रचि ३२ मध्ये तो जोश अचूक पकडला गेलाय.

आदिवासी (ओरिसा) फेस्टीवल मध्ये वारली पेंटींग कशी? ती तर महाराष्ट्र-गुजराथ मधल्या आदिवासींची कला आहे ना?

Pages