"Fairs in India" - आमचा "स्वातंत्र्यदिन २०१३"

Submitted by जिप्सी on 16 August, 2013 - 10:30

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त! यंदाचाही स्वातंत्र्यदिन झोकात साजरा केलात की! छान!
ईडल्यांचा फोटो काय मस्त आलाय..!

बाकी गजरा शोभतोय बरं हातात Wink

वॉव. ऑफीसात असे सगळे करायला मिळते म्हणजे धमाल आहे. केरळ ग्रूप काढलेल्या फुलांच्या रांगोळीत मोगर्‍याच्या कळ्या वापरल्यात ना. कसला मस्त घमघमाट सुटला असेल. कुंभमेळ्यातले साधू एकदम भारी.
हे लोक घरुन येतांना असे तयार होवून आले होते का Proud

साधु विथ बर्मुडा
शॉर्ट्स घातलेले साधू>>>>>ते लंगोटी घालुन सगळ्या ऑफिसभर फिरण्यापेक्षा हे बरंय ना. Proud Wink

कुंभमेळ्यातले साधू एकदम भारी.हे लोक घरुन येतांना असे तयार होवून आले होते का>>>>:फिदी:

लईच भारी रे....कसला उत्साह आहे तुम्हाला....

साधू लईच भारी...आणि पहिले दोन फोटो मुद्दाम कंबरेच्या वरचे टाकलेस ना....:) Happy

बाकी प्रचि ४ मधली ती नथवाली मुलगी फारच सुंदर... :प

प्रचि २१ मधला टीपिकल केरळी बरोटा.. ऑस्सम्म लागतो.. तो सुद्धा एकदम गरमागरम आणि पहाटे पहाटे ४:३० वाजता कन्याकुमारीच्या तीरावर..

काही फोटो मला दिसत नाहीयेत(नं.९, ३३,३९) पण जे फोटो दिसतायत ते अप्रतिम आहेत.

मस्त आहे तुमचे ऑफीस, तिथे काम करणा-यांची मजा आहे. कलेला वाव देणारे.

व्वा! छानच! Happy
शॉर्ट्स घातलेले साधू>>>>>ते लंगोटी घालुन सगळ्या ऑफिसभर फिरण्यापेक्षा हे बरंय ना. >>>>>>>>.अरे किमान धोतर तरी द्यायच होतं नेसायला. Proud

जिप्स्या प्रचि तर भारीच आहेत , पण हे सर्व करणारे तुम्ही आणि करवुन घेणारी कंपनी पण भरीच आहे. Happy

साधु विथ बर्मुडा ........... .....नशिब अघोरीबाबा नाही बनले > Proud

धमाल आहे! कुंभमेळा परफेक्ट जमलाय.

बाहेरच्या लोकांना त्या दिवशी बघायला यायला परवानगी आहे का? असेल तर पुढच्या वेळी मी येणार.

Pages