तर काय???

Submitted by सांज मन on 14 August, 2013 - 07:20

भिती असावी, ती तुझ प्रेम हरपण्याची
की जपु न शकलो तर काय?

की आज भाळलो या रुपावर
उद्या नसेल तर काय?

गोड शब्द जे आज कानामधे
उद्या ते ध्वनी करपतील तर काय?

सांभाळता आज तुला
उद्या स्वताशीच बिनसले तर काय?

जाणुण आहे आज जे
पण ते उद्या विस्कटले तर काय?

जाऊ दिले तुला दुर जेव्हा
वाटले की मी उरलो तरी काय?

जवळुनी न दिसावी माझी आक्रुती
मग दुरुनच जवळ असलो तर काय?

अजानता तु मनात डोकावत राहावस
आयुश्य मग पुरुन उराव ते काय?

-सारंग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users