प्रकाशचित्रे

Submitted by माणूस on 13 November, 2008 - 17:35

रोज मी खुप नविन नविन प्रकाशचित्रे बघतो, जी मला लोकांना देखील दाखवायला आवडतात.

जो पर्यंत प्रकाशचित्रांचा section कानोकानीत सुरु होत नाही, तो पर्यंतसाठी ही जागा.

गुलमोहर: 

सेक्षण>> Happy क्षणभर विचार करावा लागला नक्की काय म्हणायचं तुला Happy

१२ अपोस्टोल, ग्रेट ओशन रोड, मेलब्रन (ऑस्ट्रेलिया) पासुन ३०० कि. मी.

गुलमोहर मधला प्रकाशचित्रे विभाग मायबोलीकरानी स्वतः काढलेल्या प्रकाशचित्रांसाठी आहे.

@ऍडमिन

हो ते फोटो मी स्वताच काढ्ले आहेत...........
2 वर्ष 24 आठवडे पासुन मि मायबोलीचा सभासद असल्यामुळे, मी स्वताला मायबोलिकर समजतो. चागले फोटो आले, म्हणुन इथे टाकले आहेत.

मला त्याच्या साठी (फोटो) काही पुरावे द्यावे लागतिल का?
ते ठिकाणच असे आहे कि, कसे हि काढ्लेले फोटो चांगलेच येतात....

ते ठिकाणच असे आहे कि, कसे हि काढ्लेले फोटो चांगलेच येतात....

नशिबवान आहात, अशा ठिकाणी जायला मिळाले... फोटो खुपच सुंदर...

गणेश, सगळी चित्रे खरोखरीच सुरेख आहेत.

मला वाटते, ऍडमीनना म्हणायचे आहे की तुम्ही ही स्वत: काढलेली प्रकाशचित्रे 'गुलमोहर' मध्ये प्रकाशचित्रांच्या विभागात टाका. म्हणजे ती योग्य जागी राहतील.

he is talking about me, as i have posted flickr photos.

i have no idea where else to put them.

(i am back on my mac, so pardon my english)

माणूस, तुम्ही टकलेला पहिला photo flickr वर जाउन बघितला. तिथे All right reserved असे म्हटले आहे. so it does not come under creative commons. Experts please clarify if posting a link on a forum like this does not result into a copyright vioaltion. Just putting a warning as earlier we have had cases where this sort of thing was not allowed

माणसा,
मी पण मॅक वापरते, फायरफॉक्स वापरले तर मराठीत लिहायला काही प्रश्न येत नाही. ( सफारीत पण लेटेस्ट वर्जन असेल तर मराठी लिहीता येते पण डीलीट की वापरली की अक्षरे एकात एक मिसळतात , त्यासाठी दरवेळी डीलीट की वापरल्यावर लगेच स्पेस बार वापरला तर असे होत नाही)

@ साधना आणि गजानन,
आपल्या प्रतिक्रिया बद्द्ल धन्यावाद.

@ एड्मिन
मि माझे प्रकाशचित्र योग्य जागी हलविले आहेत, त्यामुळे इथले उडवुन टाकेल तरी चालतिल. मायबोली च्या साईट वर बरेच नविन बदल झाले झाल्यामुळे, ते चुकिच्या ठिकाणी टाकले गेलेत, काही चुक झाली असेल तर माप करा.

गणेश बेहेरे,
तुम्हाला स्वतःलाच ही प्रकाशचित्र स्वतः काढुन टाकता येतील. तुमच्या प्रत्येक पोस्टच्या शेवटी तुम्हाला संपादन आणि प्रतिसाद असे २ दुवे दिसतील त्यातला संपादन वापरुन तुम्हाला तुमच्या पोस्ट मधले चित्र व मजकुर काढुन टाकता येईल. असे केल्याने तिथे फक्त रिकामे पोस्ट दिसेल.

रुनी,
माहिती दिल्या बद्द्ल धन्यवाद, मी इथले माझे सगळे पिक्चर उडवुन् टाकले.