ववि२०१३-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35

वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????... Happy Happy

मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्‍या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला शेवटी काढलेला निळ्या बावट्यांचा ग्रुप फोटो........ भ्याssssssssssss Sad

कधी टाकणारेत फोटो Sad

साजिरा, तोतया चंगो Lol निंबु बहुतेक तोतयालाच वरिजिनल समजत असेल इतके दिवस्स Proud

हिम्या, तू चांगले ५०-६० ग्रूप फोटो काढणार होतास ना Wink ? त्यातल्या एकात तरी माझं तोंड (आणि बाकिच्यांचीही तोंडं) दिसत असेल तर जमल्यास मला इमेल कर न तो फोटो.

हो हो मेलीत फोटो , मलापण मलापण
केश्वि तुझा रिबिनवाला फोटो नाहीये का? कसली गोंडस दिसत होतीस Happy

आहे गं श्यामले. मुग्धाचा आणि माझा आहे. इंद्राने काढला आणि इमेल केलाय मला. गोंडस!!! कप्पाळ Lol मुग्धी खरी मर्फीबेबी वाटत होती.

Are vaa.. Mast photo. Shevatparyant saglyanchi doki distaayat ki
Himya photo kaadhat hota tevha kunaachtari pillu tyaachyamage jaaun tyaalach shendi laavat hot Lol

मी बर्‍याच जणांना ओळखलं बुवा Proud

हिम्स....
मी त्या दिवशी पुर्ण दिवस माबोचा टीशर्ट घालून होते
फोटो पण काढलेत मी
चिटकव की यात तो फोटो बाजुला Proud

बास आता मी उगाच पोस्टी नाही वाढवतं Proud

भ्रमाsss...
विचार काय तुझो?... आँ... थांब आता, परवा गोरेगावात बघतंय तुका... Angry
Proud

प्राची, हिम्या दिसला का तुला?

कविताही दिसत नाहीये.

तात्पर्य : आशू आणि श्यामली वगळता सर्व संयोजकांना खड्यासारखं बाजूला काढलेलं दिसतंय.

Pages