Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35
वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????...
मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घार्या,वविच्या वेळेस तू लय
घार्या,वविच्या वेळेस तू लय म्हणजे लयच फॉर्मात असतोस... आता तुला चारोळ्या पण व्हायला लागल्यात म्हणजे काय खरं नाही बघ आमचं!!
मने घे मोजुन नीट सारे जमवुन
मने घे मोजुन नीट सारे जमवुन वगैरे
जागच्या जागी आहे ना ते दुखरे कोपरे वगैरे..
मागाहुन बोलु दुखण्यांच वगैरे...
आधी वृत्तांत लिहुन काढ सचित्र वगैरे...
भारी झालेला दिसतोय
भारी झालेला दिसतोय ववि!!
वृत्तांत प्लिज चारोळ्यात लिहू नका रे. कंटाळा येईल मग वाचायचा.
वृत्तांत प्लिज चारोळ्यात लिहू
वृत्तांत प्लिज चारोळ्यात लिहू नका रे. कंटाळा येईल मग वाचायचा.>>> +१ तिकडेच सगळ्या झाडांवर आणि खांबांवर चारोळ्या पाहून पकायला झालं होतं.
क्या बात है क्या बात
क्या बात है क्या बात है.
सालाबादप्रमाणे सुरूवात
झाली होती
एमएच १४ ची एमएच १२
झाली होती - पुराव्यासह शाबीत करीन!
साजिराने केले धाडस
राम चढला झाड
अॅड्व्हेन्चर स्पोर्ट्स साठी
विसावा रिसॉर्ट, मुरबाड!!
रच्याकने, जाई., हो, मीच पूनम. थँक्स
इन्ना, रिसॉर्टभरच्या झाडांवर
इन्ना, रिसॉर्टभरच्या झाडांवर चारोळ्यांच्या पाट्या लावलेल्या होत्या. मालक चारोळ्याशिक असावेत. (शेवटी दिव्यांची भेट यासाठीच दिली- असं कोण रे बोललं?) खुद्द चंद्रशेखर गोखलेच मालक असावेत असंही कुणीतरी म्हटलं. पण मध्येच बर्याच तोतया चारोळ्याही दिसत होत्या, त्यामुळे ते मालक नाहीत हे सिद्ध झालं. हा चारोळ्यांचा फिवर बसमध्येही टिकून राहिला, आणि तशातच लोकांना ओळी पाडायला वैभवचं 'वगैरे..' हे प्रसिद्ध मॉडेल आठवलं. इतकीच स्टोरी.
घारू, आणु नको रे वृथा कवीचा
घारू,
आणु नको रे वृथा कवीचा आव वगैरे
अथवा म्हणू तुजला `चले जाव' वगैरे
मनामनांना जोडणार्या
मनामनांना जोडणार्या ववित
तुकडा पाडायच्या पोस्टी?
पाणी होते, पुर्याही होत्या..
पण म्हणून
घारूआण्णा पाणीपुरीच्या गोष्टी?
***
लपविलेस तू केक श्यामली
सुगंध त्याचा छपेल का?
कान बंद केलेस तरीही
वविकर कधी 'गपेल' का?
**
नवीन शब्दाचे योगदान: गपेल = गप्प बसेल.
क्रमश:
चार ओळीत सार आहे सारं काही
चार ओळीत सार आहे
सारं काही दडलेलं
घनदाट रम्य झाडीतल्या
विसावामध्ये घडलेलं
रविवार हा वविवार जाहला
वविवार हा कवीवार जाहला
साजिरा चारोळी स्वार जाहला
वृत्तांतासाठी
Gharu.. Lolzzzzzz
Gharu.. Lolzzzzzz
वाचकांनो, आता अवघड आहे
वाचकांनो, आता अवघड आहे वगैरे..
कोण म्हणाले चले जाव ... अरे
कोण म्हणाले चले जाव ...
अरे दुपारुन झाली आता
जरा कप भर चहा तरी लाओ
थकलो रचुन चारोळ्या थांबतो
थकलो रचुन चारोळ्या थांबतो आता जरासा
चा ची वेळ झाली घेउन येतो कंटींग गरमसा
वविला कोणी माबोकर कवि/गझलाकार
वविला कोणी माबोकर कवि/गझलाकार आले होते का? (आले असतील त्यांचे पुढे काय झाले? )
वविला कोणी माबोकर कवि/गझलाकार
वविला कोणी माबोकर कवि/गझलाकार आले होते का? (आले असतील त्यांचे पुढे काय झाले?
संध्याकाळी घरी गेले
सर्व ववि करांना विनंती
सर्व ववि करांना विनंती वृत्तांताच्या गोळ्या आणि काढलले फोटोचे काढे लवकर द्या नाही तर चाऱोळ्यांची आव पडायला लागेल
चारोळ्यांची साथ आली हाय काय?
चारोळ्यांची साथ आली हाय काय? जो तो चारोळ्याच टाकत चाललाय.
जरा शिस्तीत वृत्तांत लिवा. आधीच माबो उघडल्या उघडल्या पानागणिक गझला-कविता असे कायबाय पडलेले दिसते. त्यात ह्या चारोळ्या
चारोळ्यासाठी नवा धागा काढा की "ववि - स्पेशल चारोळ्या". ज्यांना चारोळ्या होत आहेत, त्यांनी त्या धाग्यावर जाऊन मोकळे व्हावे.
विसावा बाधा आहे ही, सहजासहजी
विसावा बाधा आहे ही, सहजासहजी उतरायची नाही
मी तो साहसी खेळ हुकवला आलो
मी तो साहसी खेळ हुकवला
आलो अस्तो तर "डर के आगे जीत है" अस नस्त म्हणता आल मला? असो.
विसावा बाधा आहे ही, सहजासहजी
विसावा बाधा आहे ही, सहजासहजी उतरायची नाही
>>
पुढच्या वेळी लसी टोचून घ्याव्यात.
काल यावेळी जिलब्या हाणत होतो
काल यावेळी जिलब्या हाणत होतो आम्ही... लई झकास!!
बाकी सगळे लिहिताहेत त्याला मम!
वाचावा रे वाचावा... कालचा
वाचावा रे वाचावा... कालचा चारोळ्यांचा ताप उतरण्यासाठी काय उतारा घ्यावा बरे..
एकूण वृत्तांत फक्त तीनच
एकूण वृत्तांत फक्त तीनच शब्दात सांगता येईल
मज्जा,मज्जा आणि खूप मज्जा
काही हायलाईटस् : -
काही हायलाईटस् :
- अॅडव्हेन्चर स्पोर्टस् आजमावून पाहणार्यांच्यात महिला-वविकर अधिक होत्या.
- आपापले आयडी आणि नावं सांगण्याच्या कार्यक्रमात नतद्रष्टनं आपला केवळ एकच आय-डी जाहीर केला.
- 'सांग सांग भोलानाथ'वर नाच सुरू झाला आणि इकडे तिकडे पांगलेली बच्चापार्टी अचानक पहिल्या रांगेत येऊन बसली आणि नाच बघायला लागली. त्यांच्या चेहर्यांवरचे भाव फार मोहक होते. पण सर्वात प्रेक्षणीय आणि बोलका चेहरा होता श्रीशैलचा (ज्यु.इंद्रधनुष्य) !!
- रिसॉर्टचा कर्मचारीवर्गही आपापली कामं विसरून नाटुकली पाहण्यात रमला होता. (त्याचवेळी एका विशिष्ट आय-डीच्या चेहर्यावर उमटलेले "हॅ! काय बालिशपणा चाललाय! बोअर करतात च्या मारी!" हे भाव मी आणि मंजीनं पाहिले. :फिदी:)
- रिसॉर्टमधे शिरल्यावर सुरूवातीला २-४ चारोळ्यांच्या पाट्या पाहून बरं वाटलं. मग एक 'एकाने पसरलं, तर दुसर्याने आवरायचं' या टाईपचं काहीतरी दिसल्यावर मनातल्या मनात म्हटलं, की चंगोंच्या चारोळ्या प्रताधिकारमुक्त झालेल्या दिसतायत!
रिसॉर्टमधे शिरल्यावर
रिसॉर्टमधे शिरल्यावर सुरूवातीला २-४ चारोळ्यांच्या पाट्या पाहून बरं वाटलं. >>> हो ना! त्यानंतर वीट आला. पकाऽऽव!
"सांग सांग भोलानाथ" पण मस्त झालं. ते तिघे तुरुतुरु गोल फिरत तेव्हा अगदी बालकमंदिर वाटत होतं.
अॅडव्हेन्चर स्पोर्टस्
अॅडव्हेन्चर स्पोर्टस् आजमावून पाहणार्यांच्यात महिला-वविकर अधिक होत्या.
>>
पुरुषांनी बरेच अॅडव्हेन्चर (संसारात) केल्यामुळे असे असावे.
जळवा लेको न आलेल्यांना. मी
जळवा लेको न आलेल्यांना. मी घरीच माबो टीशर्ट घालून बसले होते.
जळवा लेको न आलेल्यांना >>>
जळवा लेको न आलेल्यांना >>>
श्यामलीला भविष्य दिसत
तिकडेच सगळ्या झाडांवर आणि
तिकडेच सगळ्या झाडांवर आणि खांबांवर चारोळ्या पाहून पकायला झालं होतं. >>> अश्वे,
त्याचवेळी एका विशिष्ट आय-डीच्या चेहर्यावर उमटलेले "हॅ! काय बालिशपणा चाललाय! बोअर करतात च्या मारी!" हे भाव मी आणि मंजीनं पाहिले. >>> इमेल करून कळव गं, लले.
मी घरीच माबो टीशर्ट घालून बसले होते. >>> शाब्बास, भारती!!!
ववि संयोजकांचं मनापासून कौतुक!!!
"सांग सांग भोलानाथ" पण मस्त
"सांग सांग भोलानाथ" पण मस्त झालं. ते तिघे तुरुतुरु गोल फिरत तेव्हा अगदी बालकमंदिर वाटत होतं.
>> ती तीन बालकं कोण होती?
Pages