हल्ली मला....

Submitted by गणेश कुलकर्णी on 18 July, 2013 - 02:54

देवा...,
हे सुर्य, चंद्र ...
आणि तारे....
सगळे तुझेच आहेत...!

ह्या सगळ्यात तूच...
दिसायला पाहीजेस ना ?

पण...
हल्ली मला "ती" दिसते!

***************
समीप
***************

Group content visibility: 
Public - accessible to all site users