ऑन द रॉक्स

Submitted by परागकण on 11 November, 2008 - 09:07

मस्त आहे. तो दगड म्हणजे हिप्पोचे तोंड वाटते.

(टायटल वाचून गैरसमज झाला Happy बघितले तर पाण्यावरचाच प्रयोग! Light 1 )

मस्त! रॉक्सचा रंग छाने.

मस्तचे!! लालूशी सहमत! हिप्पोचे तोंड वाटतेय तो दगड म्हणजे! :))

हे असं फशीवणं बरं नव्हं.. Happy
रॉकलं बरं का चित्र..
- अनिलभाई