पेपर क्विलिंग ग्रिटींग कार्ड्स

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 13 July, 2013 - 04:08

तुम्हाला आवडेल असे....पेपर क्विलिंग !!

तुम्ही स्वतः बनवु शकता,तुमच्या खास मित्रमैत्रिणीं करीता बनवु शकता.

188499_1587587980401_5317591_n.jpg197202_1588000430712_7431649_n.jpg198018_1587588300409_277838_n.jpg199880_1587587700394_5334068_n.jpg200514_1587584780321_6742188_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रिएटिव्ह माऊ ही लिंक बघ. आपल्या मायबोलीवरची दुसरी निष्णात कलाकार रचनाशिल्प हिची पण कलाकृती बघ.:स्मित:

http://www.maayboli.com/node/38957

सॉरी रचना तुझ्या परवानगीशिवाय इथे लिंक दिली म्हणून.