माझिया मना……. :)

Submitted by Trushna on 11 July, 2013 - 08:47

सर्व मायबोलीकरांना माझा नमस्कार ,

माझिया मना हे पान चालु करण्याचा विचार अचानक मनात आला आणि क्षणाचाही विलंब न करता मी ते केल

हे पान सुरु करणे मागचा हेतू एवढाच मुळातच मला गप्पा मारायला आणि नवीन मित्र मैत्रिणी बनवायला फार आवडते. त्यात मी इकडे कॅनडात राहते इकडच सर्व काही उलटच मराठी बोलायला आणि ऐकायला क्वचितच मिळते. म्हणून मायबोली च्या सहाय्याने आपल्या मायबोलीकरांशी जोडण्यासाठी हे हक्काचे पान. येथे कोणीही मनमोकळे पने गप्पा मारू शकते आपले अनुभव सांगू शकते व मन मोकळे करू शकते येथे प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे या निमित्तानी मला नवीन मित्र मिळतील आणि कदाचित तुम्हालाही एक चांगली मैत्रीण मिळेल मग काय करणार हे पान जोइन……:)

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users