चित्रकला:सलीम अली

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 10 July, 2013 - 05:59

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,
सलीम अली,एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व.ज्यांना बर्डमॅन ऑफ इंडिया असे सुद्धा संबोधले जाते.सहजच म्हणुन काढलेले त्यांचे स्केच.

69801_1410253707155_2356982_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान. चेहेर्‍यावरचे भाव एकदम प्रसन्न आहेत्.:स्मित:

जणू रेखाचित्र काढण्यासाठी तुमच्यासमोर बसले असावेत असे वाटतेय.:स्मित:

तुमचे नाव नाही कळले. क्रिएटिव्ह व्हा माऊ असे नाव आहे का? की क्रिएटिव्ह्याउ असे आहे?

माउ तु खरच खुप क्रिएटिव्ह आहेस !!!
तुझे सगळ्या कलाकृती कसल्या भारी आहेत Happy जे काहि क्रिएट करशील ते इथे नक्कि शेअर कर Happy

मस्त. Happy

क्रिएटिव्ह्माउ,
स्केच खूपच सुंदर आले आहे. एकदम प्रसन्न आणि तृप्त वार्धक्य .
तुमच्या ईतरही कलाकृती खूप छान आहेत.
शेअर करत रहा.

मस्त.

मस्तच!

Pages