pls help to get contact number of Khed- Rajguru nagar Panchayat office

Submitted by वर्षादेसाई on 8 July, 2013 - 06:38

कोणाकडे खेड-रजगुरुनगर, पुणे पंचायत ऑफिसचा कॉन्ट्याट नंबर असल्यास प्लीज द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅडम आपल्याला कुठला नंबर हवाय? ग्रामपंचायत की पंचायत समिती? आपण स्पेसिफाय केलेले नाही.

आपली मैत्रिण कुठल्या पदावर आहे? म्हणजे मी माझ्या मित्रांकरवी चौकशी करू शकेन.
खूपच अर्जंट असेल तर तसे सांगा.

अस्मादिक मंचरला असतात.(खेडापासून २० कि.मि.अंतरावर)तिथे नातेवाईक,मित्र आहेत.त्यामुळे मदत करू शकेन.