Submitted by राहुल नरवणे. on 5 July, 2013 - 09:46
वर्तमानाला पडलेलं सुखद स्वप्नं
की, भविष्य काळाची काळजी.
जगाला पडलेला प्रश्न
कि, सहज सोपं उत्तर.
जगण्यातला तोच रटाळपणा
कि, वेगळेपणाचा घाट.
जगताना पडलेले अनेक प्रश्न
कि, उत्तर न शोधता घालवलेलं आयुष्य.
कला, साहित्य, संस्क्रती, अध्यात्माचा पाठपुरावा
कि, वासनेच्या भरात, परकीय संस्क्रतीत वाहत जाणारा भ्रष्ट समाज.
मी प्रतिक कोणाचं
आणि आदर्श कोणासाठी ?
मी पडलेला एक प्रश्न
कि, सहज सोपं उत्तर.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
"तु" गर्लफ्रेंड ला पडलेलं
"तु"
गर्लफ्रेंड ला पडलेलं सुखद स्वप्नं
की, बायकोची काळजी.
बायकोला पडलेला प्रश्न
कि, सहज सोपी गर्लफ्रेंड
गर्लफ्रेंड चा तोच रटाळपणा
कि, वेगळेपणाचा घाट.
बायकोला पडलेले अनेक प्रश्न
कि, उत्तर शोधता तीने घालवलेलं आयुष्य.
कला, पुजा, आरती, "मंदीरा"चा पाठपुरावा
कि, वासनेच्या भरात, परकीय गर्लफ्रेंड मधे वाहत जाणारा भ्रष्ट समाज.
मी नवरा कोणाचा
आणि बॉयफ्रेंड कोणासाठी ?
मला पडलेला एक प्रश्न
कि, सहज सोपं उत्तर.
(No subject)
ए ए ए कीश्या अस नसतं रे
ए ए ए कीश्या अस नसतं रे
माफ कर मीत्रा असच सहज सुचल
माफ कर मीत्रा असच सहज सुचल म्हनुन विडंबन केल
किश्या, छान विडंबन केलंस.
किश्या,
छान विडंबन केलंस. आवडलं.
तुझा "तू" सुरेख मांडलास. चला माझ्या कवितेवरून तुला तुझं काहीतरी सुचल, सापडलं.