माहूरगड निवासिनी श्री रेणुकामाता

Submitted by mrdmahesh on 9 November, 2008 - 08:48

दिवाळीत मी माहूरला गेलो होतो. तिथे गाभार्‍यातल्या देवीचे फोटो घेता येतात असं कळालं. भर गर्दीत कसाबसा घेतलेला हा फोटो. (ज्यांना हा फोटो घ्यायचा असेल त्यांनी खुशाल डाऊनलोड करून घ्यावा)
DSC02445.jpg

गुलमोहर: 

धन्स... Happy खूप धक्काबुक्की चालली होती तिथे. तसाच कसातरी खाली बसलो कॅमेर्‍यातून पाहिलं अन् क्लिक केलं.. Happy

माते _/\_

महेशा.. धन्स रे.. चांगल दर्शन झालं..

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks!! करताय बकवास Proud
-::- -::- -::--::--::--::--::-

आम्ही पण सहकुटुंब माहुरला गेलो आहे. असे म्हणतात ३ दा योग आला माहुरला तर चांगलं असतं. तेंव्हा माहुर हे ३ वेळा करावं. ही देवी अत्यंत तेजस्वी आहे. तिथे गेल्यानंतरच हे कळतं. मला तिथल अनुसयामातेचं मंदीर खूप आवडलं. एकदम गुढरम्य शांतता आहे तिथे. तसेच ज्योतिर्लिंगाचं मंदीरही मस्त आहे. सर्व मंदीर प्राचीण आहेत. पण खान्यापिन्याची तिथे खूपशी व्यवस्था नाही आहे.

बी,
बरोबर आहे बी तुमचं म्हणणं... माहूर हे (हिमालया नंतर) साधना करण्यासाठी अत्यंत योग्य ठिकाण समजलं जातं...
आता तिथे बरीचशी हॉटेल्स झाली आहेत. जेवण बर्‍यापैकी असतं तिथं...