माझे नविन पेटिंग्स - विविध माध्यम वापरुन

Submitted by यशस्विनी on 17 June, 2013 - 21:31

अ‍ॅक्रिलिक्स पेटिंग्स

Fisherman.jpgChair.jpgBalloons.jpgजलरंग पेटिंग्स

nature-art.jpgdaffodil.jpgऑईल पेटिंग्स

orchids.jpgcherries.jpglion1.jpgकलर पेन्सिल पेटिंग्स

peach.jpgflamingo.jpgpencil sketch.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जलरंग फारच छान ,अवघड माध्यम .घरी भिंतीवर म्युरल अथवा फ्रेस्को केली आहेत का ?पोर्टेट ? असेच अधुन मधून एक दोन चित्रे दाखवत जा .१०+

जाई,माशा,जयु, झकासराव,लिंबुटिंबु, भाउ नमसकर,विजय दिनकर पाटील,दिपु,वर्षा_म, माधव, वर्षा,चनस, अविगा, मउ, अखी,इंद्रधनुष्य,सृष्टी,विनार्च,अल्पना, स्मिता गद्रे,रिया,चैत्राली,कंसराज, स्वाती,पुलस्ती,शैलजा,सुमंगल, नंदिनी,अन्जू,मिनी, मृण्मयी,ज्ञाती, srd

तुम्ही सर्वांनी येथील चित्रे पाहुन आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत यासाठी सर्वांचे मनापासुन आभार Happy

@ सुमंगल

अ‍ॅक्रिलिक, ऑईल पेटिंगसाठी कॅनव्हास वापरला आहे. कॅनव्हासचा आकार १८x२४ आहे.
जलरंगासाठी कोल्ड प्रेस कागद २०x१६ या आकारातील वापरला आहे.
पेन्सिल स्केचसाठी १३५ibs A2 अ‍ॅसिड फ्रि कागद वापरला आहे.

@ srd

भिंतीवर म्युरल अथवा फ्रेस्को केली आहेत का ?पोर्टेट ?
<<<<<

भिंतीवर म्युरल अथवा फ्रेस्को अजुनतरी नाही. एक दोन पोट्रेट्स केली आहेत.

धन्यवाद स्मिता१, दिनेशदा,आर.के, सुहास्य, मोल , माधुरी, मानुषी , पारिजाता, शोभा Happy

छान!

Pages