गोरी बायको कश्यासाठी ?

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 17 June, 2013 - 03:59

गोरी बायको कश्यासाठी ?
लोकांनी पाह्ण्यासाठी
आपल्यावर जळण्यासाठी
त्यांना जळतांना पाहून
आपण खुश होण्यासाठी .
गोरी बायको कश्यासाठी ?
समारंभी मिरवण्यासाठी
गर्दीत सांभाळण्यासाठी
सांभाळतांना तिला तसे
गर्दीत हिरो ठरण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
गोरी पोर होण्यासाठी
कष्ट त्यांच्या लग्नाचे
आपोआप टाळण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
कुणा विसरून जाण्यासाठी
तुझ्याहून सुंदर गोरी ...
असे काही जिरवण्यासाठी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनायक उजळंबे .इथे खूप लोकांना उगीचच भांडायची उर्मी येते असे दिसतेय .टुकार तर टुकार, बस झाले समाधान ? आभार मानायचे कारण प्रतिसादाचे कष्ट घेतल्या बद्दल . ते हि नको असेल तर सोडून द्या . कवीला अन कवितेला हि .

Pages