वॉशिन्ग्टन डीसी चे चेरी ब्लॉसम

Submitted by pulasti on 10 June, 2013 - 09:40

मूळ आकार - १२" * ५७".
अक्रेलिक ने कॅनव्हास वर. फ्रेम आणि कॅनव्हास स्ट्रेचिंगही घरी स्वतःच (प्रथमच!) केलं आहे.

Cherry Blossom.jpg

सेल फोनवर घेतल्याने फोटोची क्वालिटी सुमार आहे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> पेंटींग सुरेख आहे. चांगल्या कॅमेर्‍याने फोटो काढून परत टाका
+१

>> पेंटींग सुरेख आहे. चांगल्या कॅमेर्‍याने फोटो काढून परत टाका
+१
canvas stretching कसे केले,जमेल तर लिहू शकाल?

धन्यवाद!

स्ट्रेचिंग पहिल्यांदाच केलंय. अजून २-३ दा केल्यावर अंदाज नीट आल्यावर लिहीन Happy

चांगला फोटो.. याबाबतीत मी आळशीच आहे Happy तरी बघतो. काढला तर नक्की टाकीन.