HB पेन्सिल आणि कापडाचा बोळा वापरुन

Submitted by जोतिराम on 22 May, 2013 - 00:10

DSC_0043.jpg
HB पेन्सिल आणि कापडाचा बोळा वापरुन

HB पेन्सिलने चित्र काढुन नंतर त्यावर कापडाने पुसुन छान परिनाम साधता येतो....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

मस्त!

छान !

छान...

चार्कोल असं एक मेडियम असतं.
ब्राऊन व ब्लॅक कलरची पावडर मिळते. कागद घट्ट रोल करून मिळेल अशी पेन्सिलसारखी व्यवस्था असते.
कुणी अनुभवी असतील, किंवा इंटरनेटवर charcoal paint medium इ. सर्च करा.
तुमच्या हाती कला चांगली आहे. उजेड अंधाराची जाण छान आहे. हे डेवलप करणे गरजचे आहे.
एच बी पेन्सिल पैकी बी हा सॉफ्ट व एच हार्ड होत जातो. १ एच, २ एच, अशा पेन्सिली असतात अशाच २बी, ४बी, ६ बि अश्या पेन्सिली देखिल मिळतात. त्यांवर प्रयोग करा. मस्त रिझल्ट येतील.
२बी पासून पुढे प्रयत्न करा.

धन्यववाद!

श्री ,माधव, कृष्णा, मउ, रिया, खळी, जयवी -जयश्री अंबासकर, शापित गंधर्व , डॅफोडिल्स, सचिन, कंसराज. सिंडरेला, विजय आंग्रे, दिनेशदा आणि इब्लिस प्रतिसादाबद्दल धन्यवाद,

कृष्णाजी फार सोप आहे. फक्त सातत्य असायला हवय. (मी दहा मधल एक चित्र मा. बो. वर टाकतो , समजुन घ्या... Wink
सचिनजी तुम्हीसुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही.
इब्लिसजी तुम्ही दिल्याप्रमाणे चार्कोल मेडियम नक्की वापरुन बघेन...

धन्यवाद