जमलेली आणि न जमलेली.....

Submitted by यःकश्चित on 19 May, 2013 - 01:37

जमलेली आणि न जमलेली......

=================================================

मी द्वितीय वर्षात असताना कॉलेजमध्ये एक सेमिनार ठेवलं होतं...त्यावेळचा हा उद्योग

==================================================

न वाटणारा आणि न वाटणारी.......( तुम्हीच ओळखून घ्या कोण ते )

==================================================

एका कंटाळवाण्या लेक्चरचे परिणाम........

==================================================

न जमलेला टोनी स्टार्क....( रोबर्ट डाऊनी ज्युनियर )

==================================================

आत्तापर्यंत जमलेलं एकमेव रेखाचित्र
( थॉर - द गॉड ऑफ थंडर )

==================================================

- यःकश्चित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉलिड्ड्ड्ड्ड !!!
बाळासाहेबांचे फार सुंदर जमलयं..बाकी शहारुख कधी नव्हे तो इथे आवडला..
तसा बोरींग लेक्चर्स चा इतका चांगला परिणाम होत असेल माहित नव्हते..
छान्,सुंदर..मला सगळी चित्रे फार आवडली..:)