सांज...

Submitted by पद्मजा_जो on 14 May, 2013 - 03:47

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहा... सांजवेळेचे कलर्स काय सुपर्ब आलेत. Happy
पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसातली सांज वाटतेय. दिवसभरचं मळभ संध्याकाळी तिरपी उन्हं आल्यावर उतरते...सूर्य पश्चिमेकडे गुडुप होतो.कुंद झालेली हवा जरा मोकळी होते, हवेत गारवा पसरतो....आणि पाणी घेउन आलेले ढग वाहुन जातात! त्यावेळची परिस्थिती दिसतेय.

उजवीकडच्या झाडाखालच्या घरातले सांजवेळचे लाईट मस्त दिसतायत. Happy

कस्ले सुंदर गं! असे वाटतेय की त्या झाडाखालच्या घरात जाऊन मिणमिणत्या प्रकाशात मस्त चुलीवरचे गरम गरम जेवावे!! Happy

मला तर 'त्या' घरात चुलीवर सागुती उकळत असल्यासारखा रटरट आवाज आणि एकीकडे परातीत भाकरी थापत असल्याचा आवाज पण येतोय. Wink

धन्स ऑल... Happy

आर्यातै Happy

असे वाटतेय की त्या झाडाखालच्या घरात जाऊन मिणमिणत्या प्रकाशात मस्त चुलीवरचे गरम गरम जेवावे!!>> Happy

मला तर 'त्या' घरात चुलीवर सागुती उकळत असल्यासारखा रटरट आवाज आणि एकीकडे परातीत भाकरी थापत असल्याचा आवाज पण येतोय>>> त्या पेक्षा चुलीवरचा भात.............. Happy Happy

सुंदर !

Pages