विडंबन

Submitted by धोंडी मानाजी पाटील on 3 May, 2013 - 00:21

संपादीत संपादीत संपादीत संपादीत संपादीत संपादीत संपादीत संपादीत संपादीत संपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीतसंपादीत

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजीराव आणि गझल आय मीन हझल????

दिवसेंदिवस गझलेच्छूंची संख्या वाढत चाल्लीय हे आशादायी आहे.... दर्जाचे वगैरे सवड मिळाली तर बघता येईल Lol

टारगेटेड वाटली. फार हसूही येत नाहीये....

बाजीरावांचा हा पिंड नव्हे असे दिसत आहे.

बाजीराव,
आपल्या सदर रचनेवरील आमची प्रांजळ व कनवाळू मते खालीलप्रमाणे....................

१) होतकरू हझलेचा प्रयत्न!
२) हसू मात्र कुठेच आले नाही!
३) इतरांना कु/सुप्रसिद्ध अशी लेबले स्वत:चा वकूब न ओळखता डकविण्याने कुणीही मोठा होत नाही!
४) औषध मारल्यावर फडताळातून झुरळे बाहेर काय येतात, राजहंस/कावळा वगैरे बरळतात काय, यातच तुमच्या हजलेच्या होतकरू यशाचे गमक आहे!
५) घीसाडघाई....................घिसाडघाई असे हवे!
६) पाहुन...............पाहून असे हवे!
७) जो नको तो उचलतो का हाच भाई...................वृत्ताची ऐशीतैशी!
८) सरळ गद्यात का नाही लिहीत हो? बरे पडेल तुम्हालाही व इथल्या राजहंसांनाही!
*******************इति कर्दनकाळ

मायबोलीकराना नम्र विनंती की ............
वरील अदखलपात्र .....अत्रूप्त आत्म्याची केविलवाणी सल ...हसू आणाणारा नसून स्वतःचे अजूनच हसे करून घेणारा...प्रांजळ व कनवाळू प्रतिसाद अवश्य वाचावा !!!

Lol

दुस-यांच्या शैलीची व भाषेचीही चोरी करण-या या साहित्यिक पंगूना आता काय म्हणावे!
कुबड्या घेऊनही त्यांचे खु्रडणे काही सुटत नाही! हरी!हरी!