इक्वाक्षुची दि:कालपतीत यात्रा

Submitted by उद्दाम हसेन on 30 April, 2013 - 07:00

उत्तिष्ठं सोटम नाठाळः कुटं
इश्किनबिश्किन लंबवर्तुळं
इंटरफेलं यत्ता कंची
अबलक टबलक घटकंचुकी

इडनगार्डनं आडवीतिडवी
आर्यगेलम छकडाछकडी
वाकडमतिकडम राज हमारा
कोलगेट स्पेक्ट्रम ठेकाप्यारा

झंपाटंपा सुधाकर काला
देशी का विदेशी प्याला
रमप्राशनं तरलप्रवासः
मोहिनीविद्या गंजा झाला

इक्वाक्षुस्यं बाउंड्री केसम
ढंगळं मचळं ढंगळं मचळं
पाचूक्षेत्रम बुजगाहुवा
बुवा बुवा बुवा बुवा बुवा बुवा बुवा बुवा
स्टॉप

- Kiran...

(मेलमधून आलेल्या काही कवितांपासून प्रेरणा घेत केलेली रचना )

वृत्त : अधांतरी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या काही ओळी मन आवुन वाचल्या. पण काहीही कळेना.. मग डोके बागुला ठेवुन वाचले.. चांगली करमनुक झाली Proud

हे हे Lol
चांगलीच जमलीये, फक्त 'इक्वाक्षू' वाचतांना अडखळायला झालं कारण मला 'इक्ष्वाकू' हे नाम माहितीये...

सटरम फटरम परि लई बम्बाडम
चिवडम कालम तरी आवडम
पोटम गेलम इतकम हास्यमम
किरण बाळम, किरण चाळम

लई खासम, लई खासम, लई खासम, !!!!

ओरिजिनल इतकी जमली नाही बुवा.
कीप प्रॅक्टिसिंग.
या प्रकारच्या मूळ कवयित्री शरदिनी म्हणून आहेत.
त्यांचा पत्ता सापडला की चिकटवते तुझ्या विपूत.
नुसता नाद आणि लयच नव्हे तर एक अर्थपूर्ण विषयही मांडतात त्या अशा कवितांतून.

सर्वांचे आभार हो मंडळी. Proud

@ साती

यात पण आहे ना गूढ संदेश Proud फारच गूढ आहे. कुणीतरी म्हणतंय कवी मूढ आहे Lol

अस्सं कार्ट नाठाळ ते
"आपलं" गं म्हणू नये
सांगून गेलेत संत
माथी काठी हाणून ये

Happy

मायबोलीवरची ही शेवटची पोस्ट आहे. प्रयत्न करतोय दोन ओळी गोड लिहायचा..

तर मंडळी, पी व्ही नत्रसिंहराव यांचे ओठ जसे होते ( फेव्हिकॉल का जोड वाले ) त्याच पद्धतीचे काही सदस्यांचे बोट (बोटं अ.व.) असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. माझ्या कुठल्याही बाफवर त्यांची बोटं मौनावर जाण्यामागे हे जे कारण आहे त्यामुळे डोळ्यात पाणी आलेलं आहे. ह्रदय गहिवरलं. बोटं दाटून आलीत. तर अशा सर्व मौनीबाबांचे आणि मौनीमॅडमांचे ही मनापासून आभार. Light 1