Submitted by तिलकधारी on 30 April, 2013 - 02:01
आजकाल वृत्तबीत्त पाळतात गाढवे
शेपटात शेरबीर माळतात गाढवे
बोध आकलन खुमार कामयाब नाट्यमय
शब्द पाहिजेत ते विटाळतात गाढवे
ना गुरू सभोवती बघून भीड चेपली
गझललाथ झाडुनी पिसाळतात गाढवे
शेर दोन ओळ आणि ग्रंथ या प्रतिक्रिया
फुकट सर्व्हरामुळे उफाळतात गाढवे
इग्नरास्त्र मारल्यास गप्प राहतात ती
तेच तेच अन्यथा उगाळतात गाढवे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ Kiran... ,<- मेलमधून
@ Kiran...
,<- मेलमधून साभार.
(कवीचं नाव कळालं नाही)>
http://www.misalpav.com/node/22536
@ आजमभाई धन्यवाद. आपल्याशी
@ आजमभाई
धन्यवाद. आपल्याशी संपर्क ठेवायला आवडेल. इथून पुढे माबोवर येणं शक्य नसल्याने माझा फोन नंबर इथे देत आहे.
Pages