वेलीचा स्कार्फ (Leafy Scarf)

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 21 April, 2013 - 06:29

पिंटरेस्ट वर हे सुरेख डिझाईन मिळालं Happy
अनायसे हिरवा दोरा होताच. बारीक दोरा असल्यामुळे जरा वेळ लागला. पण झाल्यावर समाधान झालं Happy

DSC02508-001.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निदान चार पाच वेळा तरी ही पोस्ट समोर आली आणि म्या सारखं सारखं वेलची स्कार्फ वाचून र्हायले Wink
मस्त आहे गं . रेफरन्सला पिंटरेस्टची लिंक पण टाकून दे हाकानाका Happy

म्या सारखं सारखं वेलची स्कार्फ वाचून र्हायले .> +१०००
हेच्च लिहणार होते. Lol
स्कार्फ मस्तच!

Pages