ऊमर अल खय्याम पराठे - फोटोसह

Submitted by दिनेश. on 15 April, 2013 - 05:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार पराठे होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
ऊमर अल खय्यामचा त्या वेळचा शेफ, शहजाद.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं भरपेट जेऊन झालय तरी तोंडाला पाणी... कुठे फेडाल हे, दिनेशदा?
सुंदर फोटो अन रेसिपीही (तशी) सोप्पी दिसतेय.

दिनेशदा, एकदम मस्त प्रकार. तुम्ही बीट घातलेलं दिसत नाहीये.

अतिअवांतर : हल्ली बीटखाकरा मिळतो. छेडा किंवा तत्सम दुकानांतून. महान भारी प्रकरण लागतं ते.

दोस्तांनो, इथे नैवेद्य ठेवला, कि माझे पापक्षालन होते बरं..

मामी, असतील त्या भाज्या वापरायच्या. प्रत्येकवेळी वेगळी चव येते.

देवू, लोणचे मायबोलीकर सारीकाच्या घरचे आहे.

<< माहितीचा स्रोत:
ऊमर अल खय्यामचा त्या वेळचा शेफ, शहजाद >>

दिनेशदांच्या ओळखी लई भारीयेत Wink

शिवाय मी बांधलेला त्यांच्या वयाचा अंदाजही चुकीचा आहे बहुधा. Happy

खमंग दिसत्येय पाकृ

दिनेशदा
पराठा काय खमंग दिसतोय. आणि अजिबात वाटत नाही अहे की कमी बटर लावलयं.
तुम्ही काय वापरलयं, मैदा की कणिक?

कसला ब्रँडेड दिसतोय तो पराठा. सही आहात तुम्ही दिनेशदा.. उगच आपलं कामाला लावता लोकांना. Happy आता करून बघणं नाही जमलं तर काय करावं? Uhoh

मी मैदाच वापरलाय. आमच्याकडे कणीक मुष्किलीनेच मिळते.
तव्यावरून उतरल्याबरोबर बटर लावायचे, म्हणजे असे मुरते !

पारिजाता Happy

निवा, मुंबई पुण्याच्या बाजारात ती पांढरे बीट म्हणून विकतात. चवीला साधारण मूळ्यासारखी लागते.

दिनेशदा
मस्त आहे पराठा.
(सध्या मला खूप म्हणजे खूप गरज आहे याची. धन्यवाद )

Pages