Arts and crafts ची कामं करुन देणारं कोथरुड/Deccan भागात कोणी आहे का?

Submitted by मी मुक्ता.. on 12 April, 2013 - 11:12

Arts and crafts ची क्रिअटीव्ह कामं ऑर्डरप्रमाणे करुन देणारं कोणी आहे का? Preferably Paud road area..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

arts and crafts मधलं तुम्हाला काय करून हवंय? सकाळ' मधल्या छोट्या जाहिरातींमध्ये बघा ' कला कौशल्य'. माबोवरही आहेत चांगले कलाकार ह्या विषयातले.

प्रा. दिनकर थोपटे यांचा शिल्पसाधना हा आश्रम आहे धायरीला. बरेच दिवसात तिथे काय चालू आहे याबद्दल कल्पना नाही.

प्रा. सुधाकर चव्हाण यांचा देखील स्टुडीयो नारायण पेठेत होता. रहायला ते घोले रस्त्याच्या जवळपास आहेत. आता त्यांचंही वय झालंय. फोन नंबर मिळवून इथे द्यायचा प्रयत्न करीन. पण नावावरून गूगल सर्च मध्ये मिळाल्यास संपर्क करावा. चव्हाण सरांचा स्टुडीयो त्यांचा कुणीतरी शिष्य चालवतो असं कानावर आलं होतं मध्यंतरी. तिथे ही सर्व प्रकारची कामं होतात.
( चुकून कदम असं लिहीलं गेलं होतं. क्षमस्व !)

पौड रोड भागात शक्यतो >>>

ओळखीचं असं कुणी नाही. पण वनाज कॉर्नरला डॉ दिवाकर डेंगळे आर्ट गॅलरी आहे ( किनारा हॉटलेच्या समोर). त्यांच्याकडे चौकशी केल्यास माहिती मिळू शकेल.

9422317347, 25383996 हे फोन नंबर्स.

सर्वांचे आभार.. Happy
संपर्क नोट करुन घेतलेत.. अधिक माहिती लागली तर संपर्कातून कळवेन..
खूप खूप धन्यवाद.. Happy